मराठी कॅल्क्युलेटर — जमीन, पैसा, शिक्षण आणि वय

शेतकरी, विद्यार्थी, दुकानदार आणि कुटुंबांसाठी रोजच्या गणिताचे मराठी कॅल्क्युलेटर. प्रत्येक कॅल्क्युलेटर वापरलेले सूत्र आणि पायऱ्या दाखवतो, म्हणजे उत्तर तुम्ही स्वतः तपासू शकता.

सर्व कॅल्क्युलेटर, श्रेणीनुसार

कामानुसार गट केले आहेत. प्रत्येक दुवा थेट कॅल्क्युलेटर उघडतो.

शिक्षण

2 कॅल्क्युलेटर

पैसा व व्यवहार

8 कॅल्क्युलेटर

तारीख व वय

1 कॅल्क्युलेटर

जमीन व शेती

3 कॅल्क्युलेटर

गणित नाही, फाइलचे काम आहे?

फोटो आणि सही KB मध्ये resize, पासपोर्ट फोटो शीट, PDF जोडणे-तोडणे-लहान करणे — ही टूल्स तुमच्या फोनमध्येच चालतात.

46 टूल्स

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हे कॅल्क्युलेटर मोफत आहेत का?

हो. सर्व कॅल्क्युलेटर मोफत आहेत. नोंदणी, ईमेल किंवा लॉगिन लागत नाही.

माझे आकडे कुठे पाठवले जातात का?

नाही. गणित तुमच्या ब्राउझरमध्येच होते. तुम्ही टाकलेले आकडे आमच्या सर्व्हरवर जात नाहीत.

हे निकाल अधिकृत आहेत का?

नाही. हे गणिती अंदाज आहेत. जमीन, कर, विमा किंवा कर्जाचा अधिकृत आकडा संबंधित कार्यालय, बँक किंवा सरकारी संकेतस्थळावरच पाहा. प्रत्येक पानावर तसे लिहिले आहे.

नवीन कॅल्क्युलेटर कसा सुचवायचा?

संपर्क पानावरून कळवा. तुम्हाला नेमके काय मोजायचे आहे ते सांगितले तर ते जास्त उपयोगी पडते.